संजय जैन यांचे अनधिकृत बांधकाम... लाक्षणिक उपोषण करून वेधणार लक्ष

अनधिकृत बांधकामा बद्दल  अमळनेर मुख्याधिकारी कारवाई करतील हा विश्वास!
ओपन टू स्काय म्हणजे काय? असा प्रश्न विचारत  डॉ. संजय मूलचंद जैन यांनी नगरभुमापन 3222/क/22 या मिळकतीत अवैध बांधकाम सुरू केले असल्याची तक्रार आहे.
पूर्वेस व पश्चिम भागात नियमानुसार मार्जिन सोडले नाही,
एकूणच बेकायदेशीर बांधकाम आहे अशी तक्रार झाली आहे.
बांधकाम विभाग अभियंता व मुख्याधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेतली पाहिजे.
या प्रकरणी 1 मे रोजी नगर 
परिषद कार्यालया समोर लाक्षणिक  उपोषण करून ठोस कारवाईची मागणी धनंजय सोनार यांनी केली आहे.. सविस्तर वृत्त उद्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments