म्हणून सर्वांना हा माणूस आपला वाटतो...

अलोट गर्दीने अमळनेरच्या माजी आमदारास शुभेच्छा देण्यासाठी लावल्या रांगा!!
या माणसाला कधीही कसला गर्व नाही...
लहानांना आपला मोठा दादा,
तरुणांना मित्र,
जेष्ठ नागरिकांना धीर,
तर माता भगिनींना आधार वाटतो...
सर्वात मिसळतो,
सुख दुःख जाणतो,
हाक मारली की धावून येतो...
नुसता मिस कॉल केला तरी आठवणीने रिटर्न कॉल करून अडचण जाणून घेतो..
सत्तेत नसतानाही कोट्यवधीची विकास कामे केलीत...
गरीब-श्रीमंत, छोटे-मोठे आपला-परका, जात-धर्म असा भेद न करता जो खऱ्या अर्थाने जमिनीवर आहे..
सत्ता आली म्हणून उतला-मातला नाही,
सत्ता गेली म्हणून खिन्न झाला नाही...
असा
दिलदार,
दमदार,
जानदार,
समजदार,
कदरदान,
अभ्यासू,
लढाऊ,
कणखर,
तरुण तडफदार,
हसतमुख 
अशी ओळख आहे म्हणूनच
अमळनेरचे माजी आमदार
शिरीषदादा हिरालाल चौधरी
यांचे वाढदिवसाला भरणारी जत्रा तशीच जनतेच्या अथांग महासागराने फुलून गेली होती..
कोण म्हणत की शिरीषदादा पराभूत झालेत? त्यांचे अधिराज्य कायम आहे..
विरोधात गेलेला निवडणूक निकाल हे दुर्दैव होते.. जनतेचे खरे प्रेम मात्र काल पुन्हा दिसले..!
आमचे लाडके
कार्यतत्पर
विकासपुरुष 
शिरीषदादा पुन्हा येणारच  ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
हे काल त्यांचे वाढदिवस निमित्ताने हजारो चाहत्यांनी प्रेम,आशीर्वाद, शुभेच्छाचा वर्षाव केला त्या वरून लक्षात यावे.
जिंकला म्हणून उन्माद नाही, 
हरला म्हणून खचला नाही, 
म्हणूनच..
टायगर अभी जिंदा है! 
-शिरीषदादा चौधरी मित्र परिवार
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments