पराभव झाल्यावरही रात्र रात्र रडणारे असंख्य चाहते... आजही चाहत्यांची तुफान गर्दी.. अशा लोक संग्राहक नेत्यास जन्मदिवस (4 एप्रिल) अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!!
आपल्या कार्यकाळात धडाकेबाज कामे करून लौकिक मिळविणारे मा. आ. शिरीषदादा चौधरी यांनी सर्वसामान्य जनतेशी जोडलेले संबंध अतूट आहेत. त्यांचेच कार्यकाळात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा व नाट्यगृह उभे राहिले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विशाल पूतळा व स्मारक देखील त्यांचे कल्पकतेची आठवण आहे. उड्डाणपूलावरून जाताना शिरीषदादा यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही, शिरीषदादा तरुण तडफदार तसेच गरीबातल्या गरीबाशी नाते जपणारे दिलदार व्यक्तिमत्त्व आहे.
दोन वेळा दादा पराभूत झालेत.. कारण, परके असलेल्या 'स्वकीयांनी' गद्दारी केली, दादांनी त्यांचेवर भरवसा ठेवला त्यांनीच दगा दिल्याने आज हा कार्यसम्राट नेता विधानसभेत दिसत नाही.
पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर जी प्रचंड हळहळ व्यक्त झाली, हजारो लोक रडले त्या वरूनच शिरीषदादा हेच आमदार हवेत ही जनसामान्यांची इच्छा होती हे स्पष्ट होते,
म्हणूनच शिरीषदादा संपले नाहीत.. ते गेले या भ्रमात कुणी राहू नये... टायगर अभी जिंदा है...!
पाणी उतरता देख
किनारेपर घर ना बना लेना!
'वो' समंदर है...
लौट कर 'फिर' आयेगा!!!
-शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी
व शिरीषदादा चौधरी परिवारावर प्रेम करणारे राज्यातील तमाम हितचिंतक.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments