अमळनेर शहरातील नामांकित शिव पेट्रोल पंप येथील हॉल मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ३६८ व्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. लीलाधर पाटील व सई पाटील यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
या प्रसंगी मनोहर पाटील, आदित्य बिल्डर्स प्रशांत निकम, निंबा पाटील , मनोज पाटील, प्रा.विश्वास पाटील, जयवंत शिसोदे, दिपक पाटील,महेश पाटील, प्रा.अशोक पवार, नाना पाटील, माधुरी पाटील, महेंद्र निकम, अरुण देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी, कैलास पाटील, रज्जाक शेख पत्रकार धनंजय सोनार, पत्रकार अजय भामरे, शाहू निकम, रवी महाजन, गजेंद्र साळुंखे, नथू सोनवणे, तनु भोसले, हेमा साळुंखे, इंद्रजित साळुंखे, आदित्य निकम, सुधाकर पाटील, प्रदीप महाजन, कैलास भोई, गजेंद्र साळुंखे, नथू सोनवणे आदी शिवप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलास पाटील यांनी केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments