जगप्रसिद्ध मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सवाच्या निमित्ताने 3 दिवस विविध कार्यक्रम नियोजित आहेत,
27 वर्षांनंतर येणाऱ्या जन्मोत्सवाच्या दुर्मिळ योग प्रसंगी मंगळाची कृपा प्राप्त करण्यासाठी लाखो भाविक येणे अपेक्षित आहे,
या सर्वांचे स्वागत बडदास्त, व विविध कार्यक्रम पूजा विधीचे आयोजन नियोजन करण्यासाठी आज मंगळ दुपारी 4 वाजता मंदीरावर बैठक आयोजित केली आहे. खा. स्मिताताई वाघ, आ. अनिल पाटील या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
सर्वांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून कार्यक्रमाचे स्वरूप समजून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ डिगंबर महाले व मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments