सामाजिक भान असलेली जोडी कमालकी!

गुलाबराव बापू स्मृती समारोह साथी संदेश वक्तृत्व स्पर्धेत dysp वासुदेव देसले व सुष्माताई देसले! 
आज अमळनेर नाट्य गृहात सुरू असलेल्या साथी संदेश वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धे प्रसंगी त्रंबकेश्वर dysp वासुदेव देसले व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्या सुष्माताई देसले यांनी उपस्थित राहून युवा वक्त्याना दाद दिली. 
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार 
7972881440

Post a Comment

0 Comments