प्रभाग 14 मध्ये ॲड.सुरेश सोनवणे यांना वाढता पाठिंबा!

 ॲड. सुरेश सोनवणे यांच्या पत्नीस मतदारांनी नगरसेविका म्हणून संधी दिली त्या काळात त्यांनी जागरूक नगरसेविका म्हणून काम केले. हे सर्वांच्या स्मरणात आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करून त्यांनी निधी खेचून आणला व रस्ते गटारी केल्या, स्वच्छता ठेवण्यासाठी लक्ष दिले,   साईबाबा मंदिराजवळ केलेला बोअर आजही 24 तास सुरू असून परिसरातील जनतेची अडचण दूर झाली आहे, सुरेश सोनवणे हे वकील या नात्याने सामाजिक बांधिलकी जपून जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. 
प्रभागातील महिलांचे श्रावण बाळ, संजय गांधी योजना, शिधा पत्रिका, विधवा पेन्शन योजना वा अन्य असंख्य कामे करून महिलांचा आशीर्वाद घेतला.
सदैव सामाजिक उपक्रमांत सक्रिय राहून पुढाकार घेणे हा सोनवणे यांचा छंद आहे.  
अमळनेर वकील संघाचे उपाध्यक्ष, माळी समाजाचे अध्यक्ष, संत सावता माळी गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी सांभाळली.  
असे सतत सामाजिक सेवेचा वसा जपणारे ॲड.सुरेश सोनवणे हे प्रभाग 14 साठी सुयोग्य उमेदवार असून त्यांनीच प्रभाग 14 चे नेतृत्व करावे म्हणून जनतेचा रेटा आहे,  
ॲड. सुरेश सोनवणे यांच्या रुपात निस्वार्थ सेवा बजावणारा कायदे तज्ञ नगरसेवक आपणास लाभावा म्हणून सर्व समाजातील जनता जोमाने कामास लागली आहे. 
ॲड. सुरेश सोनवणे
अमळनेर प्रभाग- 14 
(सर्वसाधारण पुरुष मतदार संघ)
                                               *जाहिरात 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments