अमळनेर प्रभाग 10 मधील उमेदवारांचे भवितव्य काय?

'इकत ली लिसुत' असे कोण म्हणतोय?
कोण मिळवेल जनतेच्या मनात जागा? 
कुणाचे जातीय समीकरण चालेल? 
कुणाचे राजकीय आशीर्वाद फळास येतील? 
 तर इकत ली लिसुत म्हणत कोण उभा आहे हातात पाकिटे घेऊन? 
सविस्तर लोकहितवादी लिहिणार उद्या!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments