आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि ज्यांच्या नुसत्या सहवासात प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते, असे आमचे लाडके मित्र डॉ. डिगंबर महाले (राजू महाले सर) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सर, मंगळ मंदिराची उंची आभाळाएवढी करून अमळनेरचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे आणि शेकडो हातांना रोजगार देऊन शहराच्या आर्थिक प्रगतीत भर टाकणारे आपण खऱ्या अर्थाने 'विकासाचे शिल्पकार' आहात. संकटांना लीलया झेलणारे आणि हसतमुखाने सामोरे जाणारे 'संकटमोचक' म्हणून आपली ओळख आम्हाला नेहमीच प्रेरणा देते.
तुमची मैत्री, कल्पकता आणि गुण ग्राहक वृत्ती अशीच बहरत राहो.
आजवरच्या आपल्या वैभवशाली वाटचालीबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यास उदंड शुभेच्छा!
हॅप्पी बर्थ डे सरजी! 🎂💐
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments