आ.अनिल पाटलांचा करिष्मा संपला ? जितेंद्र ठाकूर व विनोद कदम यांचा राजकीय बळी?

●उठसुट नंदुरबारचा पाढा, गर्वाची भाषा व सर्व मलाच पाहिजे हा हेका आ. पाटलांना नडला !
जितेंद्र ठाकूर या 'कोवळ्या तरुणाचा व विनोद कदम यांचा राजकीय बळी?

अनिलंदादा यांच्या गर्विष्ठ धोरणानेच शिरिषदादा  यांचे साठी अंथरले रेड कार्पेट!

●अनिलदादा पाटील व शवीआचा करिष्मा नाही वैयक्तिक वर्चस्व म्हणून विजयी झाले 9 नगरसेवक!

दै.डेबूजीचा निवडणूक विश्लेषण विशेष अंक! 
उद्या सकाळी.
आपली शुभेच्छा, आभाराची जाहिरात वा निवेदन देण्यासाठी संपर्क करा... 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक 
दै डेबूजी 
79728 81440

Post a Comment

0 Comments