असे बिपीन बापू व लीना ताईंना हात जोडून म्हणावे लागेल का?
काय चाललंय खाशी मतदारांच्या मनात?
उमेदवारांची परस्पर सेटिंग कशी चालू झालीय?
कोण करतय कुणाची कटिंग?
लीना पाटील यांना ही निवडणूक सोपी आहे का?
अनेक जाणकारांच्या प्रतिक्रिया घेऊन येत आहोत उद्या...
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै डेबूजी
79728 81440
0 Comments