केवळ आपल्या प्रेमाची जादू!

🌅 नूतन वर्षाभिनंदन 🌅
​प्रिय सुहृद,
​या सरत्या वर्षाचा प्रवास सुंदर झाला तो केवळ तुमच्या प्रेमळ सहवास, अनमोल सहकार्य व शुभ सदिच्छांमुळेच...! आमच्या चेहऱ्यावरील हास्य ही आपल्या प्रेमाचीच जादू आहे.
​मात्र या प्रवासात आमच्याकडून कळत-नकळत काही चुका झाल्या असतील, किंवा  बोलण्या-वागण्याने तुमचे मन दुखावले गेले असेल, तर आम्हा सर्वांच्या वतीने मी आपली हृदयपूर्वक माफी मागतो.
"बीती बातों को दिल से निकाल देना,
नए साल में नई खुशियां संभाल लेना,
अगर हुई हो खता अनजाने में कोई,
तो उसे मेरी नादानी समझकर भुला देना।"
​येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात आपण सर्वच निर्मळ आणि स्वच्छ मनाने करूया.
शेवटी पुन्हा एकच विनंती...
​"कुछ हम सुधरेंगे, कुछ तुम माफ करना,
नए सफर में बस, दिल साफ रखना।"
​सदैव तुमच्या प्रेमात...
​आपलाच
-धनंजयबापू सोनार
(लोकहितवादी पत्रकार) 
कार्यकारी संपादक 
दै.डेबूजी
७९७२८ ८१४४०

Post a Comment

0 Comments