सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व सर्व स्तरातून शुभेच्छा व प्रेमाचा वर्षाव.
अमळनेरातच शिक्षण घेऊन प्रताप मिल कामगार असलेल्या सुकदेवराव शिंदे यांचे चिरंजीव डॉ जयेश शिंदे यांनी सेवाभाव कायम ठेवत सुखांजनी हॉस्पिटलच्या रूपाने वैद्यकीय व्यवसाय नावारूपास आणला.. पत्नी डॉ. प्रतिज्ञा शिंदे व डॉ. जयेश शिंदे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने रुग्णांची अडवणूक न करता व भीती न घालता सेवा देतात.
अल्पावधीत डॉ जयेश हा एक ब्रँड झाला असून पंचक्रोशीत त्यांच्या कौशल्याचा त्यांनी परिचय दिला आहे.
डॉ जयेश यांना जन्मदिवस निमित्ताने खूप प्रेम.. आशीर्वाद... भावी वाटचालीस शुभेच्छा.
हॅप्पी बर्थ डे डॉक्टर....!!
●गौतम मोरे, विकासक
●प्रदीप देशमुख, निवृत्त मुख्याध्यापक
●संदीप घोरपडे, अध्यक्ष -मसाप
●संतोष पाटील, युवा नेते शिरिषदादा मित्र परिवार
●वैद्यकीय व्यावसायिक व हितचिंतक
● डॉ जयेश शिंदे मित्र परिवार
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments