राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांची भेट घेऊन केले सन्मानित!

भावी वाटचालीस शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली. 
पत्रकार दिवसाचे निमित्त साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारींनी अमळनेर येथील सर्वच पत्रकार बांधवांची भेट घेऊन सन्मान केला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे व कार्याध्यक्ष मनीष देसले, रोहित सूर्यवंशी यांनी आकर्षक डायरी व पेन भेट देऊन पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
या निमित्ताने वरील  युवा नेत्यांनी पत्रकार धनंजय सोनार यांचे घरी येऊन त्यांची भेट घेतली.
                                  -लोकहितवादी पत्रकार 
                                     धनंजयबापू सोनार 
                                      79728 81440

Post a Comment

0 Comments