विस्कटलेली घडी बसवा; नगराध्यक्ष बाविस्करांना जनतेची आर्त हाक...!

लोकांच्या अपेक्षा जरूर पूर्ण करू असे आश्वासन डॉ बाविस्कर यांनी दिले.
डॉ परीक्षित बाविस्कर यांना वाढदिवस शुभेच्छा देताना जनतेने अमळनेर विकासाकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी प्रचंड मतांनी विजयी झालेले डॉ. परीक्षित बाविस्कर यांचेवर वाढदिवस निमित्त व्यापार,  राजकीय, शैक्षणिक, सामाजीक व सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 
त्याच वेळी अमळनेर शहराची विस्कटलेली घडी बसवा असे साकडे देखील टाकले.
मृदू स्वभावी असलेल्या डॉ बाविस्कर यांनी विनम्र होत शुभेच्छा स्वीकारतांना म्हणाले की, माजी आमदार शिरिषदादा चौधरी,  कल्पक नेतृत्व, चाणक्य रवी बापू असे मार्गदर्शक व 22 नगरसेवकांची सज्ज टीम माझे सोबत असल्याने जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू. 
HapPy Birth Day डॉक्टर!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440
*जाहिरात

Post a Comment

0 Comments