आपल्याला लोकांनी नाकारले नव्हे भिरकावून दिले.. ते मान्य करून पराभव पचवता आला पाहिजे, पुढे भरपूर संधी येतीलच की?
पण, मातीत लोळून आल्यावर लगेच गुलालाची हौस करणाऱ्याला कोण सांगणार ?
निष्ठेच्या नावाखाली लगेच पुनर्वसनाची घाई करून टाटा बायबाय करणारे कधीच मोठे नहोते आणि नसतीलही..
एक अनसुनी कहाणी... सविस्तर उद्या!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments