घर भरू धंदे.. वरून मात्र स्वच्छ प्रतिमेचा मुखवटा घालून उजळ माथ्याने वावर…
शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांकडून लाखोंचे अनुदान उचलले जाते…खोटे अहवाल सादर करून पुरस्कारांची माळ गळ्यात घातली जाते…
पण जेव्हा न्यायाची अपेक्षा ठेवतो…तेव्हाच तिथेच अन्यायाचा सामना करावा लागतो!
मग प्रश्न उभा राहतो... आधार कुणाचा घ्यावा? सत्य कुठे शोधावे?
या गंभीर आणि धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकणारा 'लोकहितवादी' चा एक नवा, विचार करायला भाग पाडणारा विषय लवकरच येत आहे…
नक्की वाचा व जाणून घ्या — पडद्यामागचं खरं सत्य!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments