अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मंजुरीने घोषित केली आहे.
सदर कार्यकारिणीत अमळनेर शहरातील सर्व प्रभागातील क्रियाशील कार्यकर्त्यांचा समावेश असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचे संघटन वाढविण्यासाठी ही कार्यकारिणी पूरक ठरणार आहे.यानंतर विविध सेल व आघाडीचे प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. प्रामुख्याने शहर कार्याध्यक्षपदी खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक व गोविंदा जयवंतराव बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस,संघटक,चिटणीस आदी पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
संपुर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
शहराध्यक्ष-राजपूत चेतन देवसिंग,कार्याध्यक्ष झाबक जितेंद्र शांतीलाल, बाविस्कर गोविंदा जयवंतराव ,उपाध्यक्ष- विजय सुपडू पाटील, हाजी रफिक तेली, सयाजीराव (बबलू) कापडणेकर, देविदास महाजन, चंद्रकांत चौधरी, शांताराम महाजन, सरचिटणीस देविदास लक्ष्मण देसले, शेख मुशीर शेख गयास, संदीप जैन, शेख जुनैद शेख कादर, प्रवीण देशमुख, कोषाध्यक्ष-प्रमोद पाटील , सहकोषाध्यक्ष जितेंद्र मराठे संघटक दीपक सोनवणे, संदीप पाटील, गुणवंत वाघ, संघटक मोहन भोई, पंकज वाघ, सहसंघटक- सुभाष देशमुख, चिटणीस- जयेश महेशराव, जितेंद्र भामरे, जयेश अरविंद
कार्यकारिणी सदस्य-इब्राहिम खाटीक, पंकज साळी, रवींद्र पंजवानी, निलेश महाजन, राहुल पाटील,शेखर पाटील, प्रशांत बडगुजर, राजा बीतराई , रोशन तोलानी, सुभाष भोई, राजेंद्र रामचंद्र, प्रवीण पाटील, दीपक मोरे, सागर वाघ, बाळू पाटील, गणेश पाटील, संतोष गुप्ता.
कायम निमंत्रित सदस्य- अनिल भाईदास पाटील, जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील,अशोक पाटील, मुक्तार खाटीक, विनोद कदम, भारती चौधरी, सलीम टोपी, रिताताई बाविस्कर, एल टी पाटील, भागवत पाटील, जितेंद्र ठाकुर, विक्रांत पाटील, विवेक पाटील, राजेश पाटील, भाईदास महाजन.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments