हाऊ वाळू 'साठा' बेहिशोबी की 'हिसाब व्हई जायेल शे?'

एका प्रसिद्ध बिल्डर ने साठा केलेल्या हजारो ब्रास वाळू मागील गौडबंगाल काय? 
प्रशासन अनभिज्ञ की ठरवून  कारवाई करत नाही?
 रॉयल्टी भरल्याचे सांगून दिशाभूल सुरू आहे का,? 
रेतीना साठाना हीसाब व्हई जायेल शे का बाकी,?
बिल्डरच्या राजकीय लॉबिंगला कोण भितय? 
सत्य काय? 
लोकहितवादी करणार ऑपरेशन... 
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments