ती आता काय करतेय?

आई वडिलांना न सांगता घरातून परागंदा तरुणीने विवाह उरकला आणि
महिनाभर पतीचा 'पाहुणचार' घेवून आई वडिलांकडे परतली देखील...
त्या पूर्वी रडारड.. शोकमय वातावरण.. आई बिचारी खरेच मानसिक तणावातून गेलेली तर वडिलांनी मात्र आजारपणाचे साँग घेतले.. 
अखेर मुलगी परतली...
आता आई वडिलांनी तिच्यासाठी शोधलेल्या समाजातीलच  सुस्थापित तरुणाच्या आयुष्यात तिचा प्रवेश... 
म्हणजे त्या बिचाऱ्याची घोर फसवणूकच... .भविष्यात याचे मोठे परिणाम येवू शकतात... तो हा धक्का पचवेल का? त्या नंतर काय घडेल?
इज्जत महत्वाची नाक कापलं जावू नये म्हणून आई वडिलांनी समाजातीलच एका सुस्थापित मुलाची फसवणूक करणे योग्य की अयोग्य,?
रंजक, थरारक, भावनिक, शोकमय व सिनेस्टाईल मिळालेली कलाटणी...अशी
 एक नाट्यमय कथा
दैनिक डेबुजीच्या आगामी अंकात क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.. 
-संपादक 
दैनिक डेबूजी
7972881440

Post a Comment

0 Comments