गरजू शेतकरी बांधवांचे शोषण करणारा भस्मासुर...
सोंनखेडी, रणाईचे, भोकरबारी ते तालुका व जिल्ह्यातील गरीब गरजू बाधितांचां तळतळाट भोवणार..
नोकरीतील सहकारी मित्राचे आईचे आजारपणाचा फायदा घेवून केली लूट...
लोकहितवादी याची क्रमशः चिरफाड करून शासन दरबारी प्रश्न मांडणार..
सावकारीने बाधित सामान्य माणसांचा आवाज मंत्रालयात घुमणार...
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार.
7972881440
0 Comments