अमळनेर आमदार अनिल पाटील ढाळत आहेत.. मगराचे अश्रू ?

अमळनेर आमदार अनिल पाटील ढाळत आहेत.. मगराचे अश्रू ? 
दीड महिन्यापासून पावसाची दडी म्हणून निवेदन तर 
या आधी आलेल्या अनेक आपत्ती बद्दल काय पाठपुरावा केला?
खरेच त्यांना जनतेची काळजी आहे की वाळू साठे,डांबर व रस्त्यांच्या ठेक्याची? 
अमळनेर तालुक्यातील संतप्त बाधित शेतकऱ्यांची प्रतिक्रिया..
जनता रुपया रुपयाचा हिशेब ठेवतेय अनिलदादा...
सविस्तर उद्या जनतेच्याच शब्दात...
लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments