शब्द पाळला जात नसल्याचा सभासदांचा आरोप...
मग शब्द न पाळण्यामागे अनिल पाटील यांची नेमकी अगतिकता काय?
खानदेशातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एक असलेल्या अमळनेर बाजार समितीत सध्या नेमके काय राजकारण शिजत आहे?
खांदेपालटाची चर्चा का सुरू झाली?
बंडाच्या हालचालींमागची कारणे काय?
सभासदांच्या अपेक्षांना ‘ब्रेक’ का लागला?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का?
सविस्तर... उद्या!
राजकारणाच्या पडद्यामागे नेमके काय सुरू आहे, याचा वेध...
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments