'तोडी'ची आणतो त्यात तोच गाडी घोडी घेवून शाईनिंग मारत मजा करतो...
असा आईच्या व भावाच्या जीवावर जगणारा निकम्मा...!
आता आई देखील कंटाळली या दिवट्या पुत्राचे कारनामे पाहून... बिच्चाऱ्या भावाने तर हात टेकले..
बापा चे एक नाव होते. क्रेझ होती.. लोक आजही अदबीने नाव घेतात..
आणि सोज्वळ आई वडिलांच्या पोटी हा करंटा निपजला.. याच्या वेदना त्यांना होत असतीलच..
पण शेवटी पोटचा गोळा म्हणून नाईलाजाने बाजू घ्यावी लागते.
म्हातारपणी आईला असा मानसिक त्रास देणारा हा
खोटारडा,
दारूडा,
तोडीपाणी बहाद्दर,
जातीयवादी,
नकली पुरोगामित्व भासवणारा,
नालायक कोणत्या बिळात लपून बसलाय?
(आम्हास ज्ञात आहेच!!
पळ... पळपुट्या पळ...)
असा हा ढोंगी
कोण?
सर्वाँना सर्व ज्ञात असतेच पण
आम्ही सर्वप्रथम करणार पर्दाफाश...
कारण त्याने आगीशी खेळ मांडलाय ...
थोडी प्रतीक्षा.......
तो पर्यंत
अनंत चतुर्भुज...
सॉरी
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments