भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून गजेंद्र साळुंखे यांना जळगाव जिल्हा चिटणीस पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
संदीपराजे घोरपडे, शांतारामबापु, डी.डी.पाटील. मनोज पाटील. गोकुळ बोरसे, बि.के.सुर्यवंशी, के.डी.पाटील आदी अनेकांनी गजेंद्र साळुंखे यांचे अभिनंदन केले.
गजेंद्र साळुंखे हे लोकसंग्राहक व मनमिळावू तथा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
लोकहितवादी परिवारा तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

0 Comments