द्या अचूक एकच उत्तर !
भिडेन मीही गगनालागी
एक असो वा वैरी सत्तर!!
कुणी बोलले शब्द विखारी
कुणी टाकले अंगी पत्थर !
लढतांही पुरून उरतो
मी चेला अन मीच मास्तर!!
आयुष्य माझे उठा-पळीचे
घामाचेच लावून अत्तर!
जिंकून येतो नित्य घराला
लावून अंगी 'रोझ' अस्तर!!
मी 'पुरुष' पुरून उरलो
दैवी 'ज्यांच्या' कायम 'बिस्तर!'
या 'सुखाच्या' गोणपाटावर
भिडले जे-'ते' होते 'बस्तर!!'
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

0 Comments