प्रबोधनाच्या कार्यास पूर्णवेळ देणारे प्रा अशोक पवार यांना दीर्घायुष्य लाभो

सर्व क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव! 
आज वाढदिवसा निमित्त होणार प्रबोधन सभा! मराठा समाज मंगल कार्यालयात सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सभेस माजी मंत्री सतीश पाटील, उबाठा नेते उन्मेष पाटील, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे संबोधीत करणार आहेत. 
प्रा. अशोक पवार हे विविध सामाजिक विषयावर सतत चळवळ चालवीत असून निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ वाहून घेतले आहे. 
बापूसाहेब, आजवरील यशस्वी वाटचाली बद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा. 
◆शुभ चिंतक ◆ 
■राष्ट्र सेवा दल परिवार 
■छात्र भारती परिवार 
■अंधश्रद्धा निर्मूलन समिती 
■पुरोगामी परिवार 
■लोकहितवादी परिवार 
-धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार
7972881440

Post a Comment

0 Comments