अ आ इ ई शिक पोऱ्या! गुलजार व अहीराणी तज्ञ यांची माफी मागून अनुवाद!

कवी गुलजार यांचे हिंदी कवितेचा अहिराणी अनुवाद!
-धनंजय सोनार, अमळनेर

अ आ इ ई शिक पोऱ्या

मोठा व्हशीन ते काम पडीन !
नही तर धाकलाच म्हणतीन
पायना म्हजार खेत ऱ्हाशिन !!

जवय जवय पाय पसारशी
दोनी कुखा दुखाडी लेशी!
करशी दोनी हात उच्चा
जांभयाबी देनार नही!!

शिकी ले, क ख ग म
जगामा मजा यीन
अ आ इ ई शिक पोऱ्या
मोठा व्हशी ते काम पडीन!

दूध पेता बी बोलस
मायनी भाषा फड-फड!
डोया मधला भाव त्याले
वाचता येतस खड खड!!

ए बी सी डी बी शिकी ले
चांद तारा वर चडी जाशीन!
अंतराय हो का मंगय तारा
आख्खी दुनिया कब्जामा लेशीन!!

शीकाना फायदाच फायदा
इतिहास मा नाव लिखाईन
घटनामा व्हशी अमर
अ आ इ ई शिक पोऱ्या, 
मोठा व्हशी ते काम पडीन!!

【कवी गुलजार व तमाम अहिराणी भाषा तज्ञ यांची माफी मागून!】
-धनंजय सोनार, अमळनेर
7972881440

Post a Comment

0 Comments