निकुंभ हाईट्स मागील कचरा साफ! टीम संतोष बिऱ्हाडे यांनी घेतली दखल!

अमळनेर न.प. स्वच्छता विभागाचे आभार!!
परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून तंबी देऊन दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असे लेखी पत्र देऊन सर्वाना सूचित करावे ही विनंती. 
आरोग्य अधिकारी संतोष बिऱ्हाडे व सहकारी यांनी लोकहितवादीची बातमी येताच निकुंभ हाईट्स च्या मागिल कचरा उचलून साफसफाई केली. 
पण कचरा टाकणारे लोकांना देखील लाज वाटायला हवी. 
जिथे खातो/राहतो तिथे हागायचे धंदे बंद झाले तर नक्की स्वच्छ व सुंदर अमळनेर होईल. 
संतोष बिऱ्हाडे व सहकारी यांनी लोकहितवादी बातमीची दखल घेतल्या बद्दल आभार! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments