अमळनेर मतदारसंघात माजी आमदार शिरीषदादा चौधरी व त्यांचे मॅनेजमेंट गुरू डॉ रवींद्रबापू चौधरी यांनी शिरिषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे नेते-कार्यकर्ते-समर्थक यांचे बळावर शिस्तबद्ध नियोजन करून जोरदार आघाडी घेतली आहे.
मतदार संघात सर्व गावात, वाड्यात, वस्तीत चौधरी बंधू पोचले असून सर्व जाती धर्मातील जनतेला सोबत घेण्यात त्यांना यश मिळाले असल्याचे दिसत आहे.
शिरीषदादा चौधरी यांनी मुंबई वारी निश्चित केली असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
*जाहीरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments