उन्मेष पाटील यांनी चाळीसगांव विकासाचे स्वप्न पूर्ण करेल असा दावा केला आहे. अचानक कशी स्वप्ने पडायला लागली? 'खासदार असताना झोपत नहोते की काय? त्या काळी एखादे तरी स्वप्न पडले असते तर चाळीसगाव ला तुम्ही म्हणतात तसा बिबट्या पळवायची गरज भासली नसती!
ज्या पक्षाने केंद्रात पाठविले त्याच पक्षाचे विरोधात शड्डू ठोकताना थोडी तरी मान खाली जायला हवी होती, वरून आता विकासाचे स्वप्न कशी पडू शकतात? असा सवाल पंचक्रोशीतील जनता विचारत आहे.
जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन उद्या पुनःश्च येत आहोत.
【लाखो वाचकांचे विश्वासपूर्ण माध्यम
लोकहितवादी!】
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments