प्रभावी तिरंगी लढत असलेल्या अमळनेरात काही ठिकाणी अनिलदादा पाटील यांचे बद्दल जाहीर नाराजी होत असताना प्रतिक्रिया येताच प्रचार यंत्रणा डॅमेज कंट्रोल करीत नाराजी दूर करण्यास सरसावत असल्याने अनिल दादा पाटील आपत्ती निवारण करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
प्रचारात त्यांनी आज तरी आघाडी घेतली असल्याने लढतीत चुरस वाढली आहे.
जयश्री ताई पाटील यांनी सहकारी पक्षाच्या नेते व कार्यकर्ते यांचे सोबत जोरदार प्रचार चालविला आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments