आम्हीच खरे भूमिपुत्र! कामे कागदावर केली नाहीत! -शिरिषदादा चौधरी

पाडळसरे धरणासाठी मी व कृषिभूषण यांनीही सुप्रमा आणल्या पण अनिल भाईदास यांचे पेक्षा कृषिभूषण यांनी  त्यांचे पेक्षा मीच जास्त निधी आणला.
असे सांगत माजी आमदार शिरिषदादादा चौधरी यांनी थेट पुरावेच सादर केले. 
पत्रकारांनी अनेक प्रश्न केले त्याचे पुराव्यासह उत्तर शिरीषदादा व डॉ रवी बापू यांनी दिले! 
सुपारीचेही व्यसन नाही उलट गावागावात व्यायामशाळा आणल्या... त्या मुळे आम्ही दारूला ऑनलाइन पैसे देऊन प्रचारास लावले हा आरोप बालिश आहे. 
आम्ही मूळचे अमळनेर येथील अमळगाव चे तर हे भडगावचे असे सांगून 'मोठेपणाची चुणूक दाखवत शिरिषदादा यांनी सांगितले की लोकशाहीत कुणीही कुठूनही उभे राहू शकतो पण कागदावर बोलण्यापेक्षा खरे काम किती हे सांगितले पाहिजे!' 
या पत्रकार परिषदेत पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments