अमळनेर शहर व तालुक्यात सर्वत्र मनाई असलेल्या कॅरी बॅग जोरदार विक्री केल्या जात असून न प आवारा पासून हाकेच्या अंतरावर राजरोस विक्री होते आहे!
प्लास्टिक कॅरी बॅग विक्री बद्दल 4 सहा महिन्यात कारवाई केल्याचे वृत्त येते.. बातम्या आल्या की अधिकारी खुश जनतेला समाधान वाटते, मग पुन्हा या बॅग विक्रीस कशा येतात?
कोण उत्तर देईल? आम्ही वा कुणीही सामान्य नागरिक आजही अशा बॅग विक्री करणारे पकडून देऊ शकतो.. मग अधिकारी झोपले आहेत का? शंका आहे!
अधिकारी व विक्रेते यांचे संबंध असल्याचा व्हिडीओ उद्या लॉन्च करणार आहोत.. त्या आधी कारवाई झाली तर स्वागत!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments