ज्या पक्षात राहतो त्यांचेशी गद्दारी करू नये म्हणून अक्कल शिकवत अमळनेर येथील तिलोत्तमा रविंद्र पाटील यांनी जयंत पाटलांना पक्षाशी एकनिष्ठ राहील असे चक्क प्रतिज्ञापत्र या बाईंनी देत राज्यभर स्वतःचा उदो उदो करून घेतला होता.
अमळनेर तालुक्यात जागोजागी प्रतिज्ञापत्र असलेले फोटो लाऊन बॅनरबाजी केली होती. आणि आज त्या अजित पवार यांचे पक्षी एकनिष्ठतेचा झेंडा घेऊन उभ्या राहिल्या याचे नवल वाटते.
आता आणखी कोणते नवे शब्द वापरून स्टॅम्प लिहून दिला अजितरावांना? असा सवालही जनता करीत आहे!
अजित पवार गटाच्या सर्वाना विनंती की या स्टॅम्प करून बदलुन जातात.. सावध राहा!! असा इशारा राष्ट्रवादी एस पी गटासह अनेक लोकांनी दिला आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments