पण,
जर कुणी पुत्र प्रेमाने अंध झाला असेल तर 'मंथरा सारखे देखील धुतराष्ट्र् पुढे फिके' पडतात.. असा इतिहास आहे...!
म्हणून कान 'साफ' ठेवा..
हलक्या कानाचे होऊ नका..
बघा, ऐका, खात्री करा
आपली चूक असेल तर माघार घ्या...
नक्की नवा इतिहास लिहाल.
उघडा डोळे बघा नीट!!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments