
लिंबूच्या बियामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. या बिया प्रमाणात सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्या त्वचेचे आरोग्य सुधारतात, आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
लिंबूच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संक्रमणांशी लढण्यासाठी महत्वाचे आहे, असे वैद्यकीय अभ्यासक सांगतात.
या बियात्वचेसाठी फायदेशीर असून
लिंबूच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच, ते त्वचेवरील डाग आणि पुरळ कमी करण्यास मदत करतात.
या बिया मुळे पचनक्रिया सुधारते.. कारण लिंबूच्या बिया फायबरचा एक चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
लिंबूच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त देखील असते हा लिंबू बियांचा अधिक फायदा आहे.
नैसर्गिकरित्या विषारी घटक कमी करण्यासाठी मदत करतात. विषेश म्हणजे
लिंबू बिया हृदयविकारांसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते, कारण ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
लिंबूच्या बियांमध्ये पेक्टिन नावाचे एक घटक असते, जे वजन कमी करण्यास मदत करते असाही दावा केला जातो.
परंतु,
लिंबूच्या बिया खाणे सुरक्षित असले तरी जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे. तुम्ही या बिया भोजनात लिंबू पिळताना जितक्या पडल्या त्या चावून खाऊ शकतात.. पाण्यात उकळून किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाऊ शकता.
मात्र प्रकृती नुसार अधिक माहिती आपले तज्ञा कडून जाणून घ्या.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments