दिलेला शब्द न पाळणे, स्वतःचे गावासह तालुक्यातील पाणी टंचाई, खर्च न करण्याची परंपरा, आदी मुद्दे भोवणार!
स्मिता वाघ यांना तालुक्यातील जनतेचे स्थानिक म्हणून समर्थन मिळणे अवघड दिसत आहे.
माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा,
व
कामाचे बोलाल तर स्मिता वाघ यांचे स्वतःचे गाव 'डांगर' (जानवे) परिसरात पाण्या साठी लोकांची आजही धावाधाव आहे, तालुका तसाच तहानला आहे,. वर्षोनुवर्षे टँकर सुरू आहे.
स्मिता वाघांनी सतत जी. प. सदस्य म्हणून नेतृत्व केले, जी प अध्यक्षा म्हणून लाल दिवा मिरवला.. आमदार देखील राहिल्या पण तालुका मात्र तहानलेला, विकासासाठी तरसलेला.... अमळनेर ते धुळे जाता-येताना 'डांगर' गावाचे प्रवेश द्वारा पासून हाकेच्या अंतरावर लोक भर रस्त्यावर 'लोटा-परेड' करताना सकाळ-संध्याकाळ दिसतात.. ब्रम्ह कमळाचा तलाव शेजारी व तिथेच डब्बे घेऊन लोक सकाळ-सायंकाळी 'पापड' टाकत असतात हे नवीन नाही.
अनेक वर्षे सत्तेत असून देखील स्वतःचे गाव 'हागणदारी मुक्त' त्यांना करता आले नाही,
बदली करून देण्यासाठी वाघ परिवाराने किती सरकारी कर्मचारी यांचे कडून पैसे घेतले या बाबत नुकताच जाहीर आरोप त्यांचेच सहकारी लोकांनी केलाय..
मी हे काम करून दाखविले असा एक कामाकडे स्मिता वाघांनी बोट दाखवून दावा करावा,... करूच शकत नाहीत... कारण कोणतेही विकासकाम केलेच नाही त्यांनी!!
ताई फक्त नम्र व गोड बोलत असल्या तरी शब्दाला मात्र कधीच टिकत नाहीत हे सर्वांच्या अनुभवास आहेच.
कारणे,
ताई, माफ करा
आम्ही तुम्हास फक्त शुभेच्छा देऊ शकतो, आमचे बहुमोल मत तर मशाल प्रज्वलित करण्यासाठी राखून ठेवले आहे. असे अमळनेर मतदार संघातील लोक जाहीर बोलत आहेत.
आता, आमचं ठरलंय!
आमचं मत फक्त
'करण बाळासाहेब पाटील-पवार'
यांनाच!!
स्थानिक उमेदवार म्हणून स्मिताताई वाघांना फारसे समर्थन नाहीच!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440









0 Comments