चिंतन करा व आपले वाया गेलेले आयुष्य मोजा लेको!!
निवडणुकी पूर्वी तुमचा फोन पहिल्या बेलला उचलणारे, घरी वाहन पाठवीणारे, भाऊ तूच खऱ्या कामाचा... चल लवकर, आई, बहीण, बायको कुटुंबातील सदस्य काळजी करीत नहोते इतकी काळजी 15 दिवस घेतली, चहा, नाश्ता, जेवण, सरबत, आस्थेने विचारपूस, अगदी दारू सुद्धा!!
आता कुठे आहेत ते?
आपला कढीपत्ता झाला आहे ना?
विचार करा, देश बदलेल तेंव्हा बदलेल आधी आपण बदलूया..
राजकीय वणवण करताना आपसात भिडले, भांडले, जवळच्या लोकांशी वैर घेतले
आता ते तुमच्या कामात फक्त येत्या निवडणुकीत येणार ते देखील फक्त 15 दिवस!
आवडले तर जरूर प्रतिक्रिया द्या!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments