बोगदा करू नका! बोगदामा फसू नका.. साहेबराव दादा बोली-लिखिसन थकी गया!


आता बोगद्यात 'गाडी' फसली... खर्च वाया गेला, वरून नवीन उड्डाणपूल करायचा विचार आहे म्हणे!! 
कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्या काळी नितीन गडकरी यांना पाठपुरावा करून कुर्हे व धरणगाव अमळनेर रस्त्यावर उड्डाणपूल मंजूर करून आणला होता, पण दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाला 'बोगद्या'त जास्त इंटरेस्ट असल्याने पूल कॅन्सल व आगाऊ पणा केल्याने मोठा बोगदा झाला. ,आता या बोगद्यात पाणीच पाणी झाले आहे,. वाहन जाऊ शकत नाही. लोकांना पुरेशी माहिती नसल्याने चक्कर वाया जातो, परत फिरावे लागते, छोटे मोठे अपघात होतात, इमर्जन्सी असली तर जीव जाण्याचा धोका देखील आहे. कशासाठी बोगद्याचा हेका? 
साहेबराव दादांनी उड्डाणपूल साठी दूरदृष्टी ठेवून पाठपुरावा केला होता. कुणी ऐकले नाही..
आता करा लेको पुन्हा नवीन खर्च! 
आज दैनिक सकाळ ला अत्यंत समर्पक कार्टून प्रसिद्ध झाले आहे ते पाहून कृषिभूषण साहेबरावदादा यांची पुन्हा आठवण झाली. दादा, तुमच्या दूरदृष्टीला सलाम!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments