शुद्ध पाणी देण्याच्या नावाखाली केली जात आहे फसवणूक.
शहर व तालुक्यातील अनेक पाणी विक्रेते केवळ गाळलेले पाणी देत असून अनेकांचे जार (पाण्याची बरणी) अस्वच्छ असते, नळ (तोटी!) उघडून पाहिली तर प्रचंड घाण असते, अनेकदा जिवंत आळ्या आढळून येतात.
एकदा
तोटी उघडून बघाच!
एकूणच पाणी माफिया शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी चढ्या दराने विक्री करत असून रोगराई पसरवित असल्याच्या तक्रारी आहेत,.
अन्न व औषध प्रशासन तथा नगर परिषद व संबंधित संस्था या कडे लक्ष देणार की नाही?
लोकहितवादी च्या वतीने शहर व तालुक्यातील अनेकांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440


0 Comments