उदयबापू व माझे वैचारिक वाद-संवाद असून देखील राजकीय सामाजिक कामात नेहमी माझा सल्ला घेणारे, मलाही तशीच मदत करणारे मित्र उदयबापू यांना विसरणे शक्य नाही.
बापू, विकास मतकरी, मोहन दुसाने, राजेश पांडे व त्यांचे विरोधात आम्ही छात्रभारतीवाले... आम्ही सर्व महाविद्यालयात परस्पर विरोधी मते मांडून भांडत असू व कॅन्टीनला मात्र एका कपात दोघे चहा घेत असु.
बापु अभाविप तर आम्ही छात्रभारती/सेवादल वाले ! प्रचंड वैचारिक संघर्ष!!!
पण परस्पर प्रेम मात्र कधी कमी झाले नाही, ते व मी वेगळ्या विचारसरणीत काम करीत होतो तरी कौटुंबिक संबंध अबाधित राहिले.
रावसाहेब तथा
उदयबापू तुसी ग्रेट थे!
तुमची कायम आठवण.
मिस यु!!!!
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

0 Comments