पंचनामा केला असल्याची शहर तलाठी यांनी माहिती दिली परंतु दंडात्मक कारवाई कधी होणार? खरे तर वाळू जप्त करायला हवी. नुसते पंचनामे करून काय होणार? आणि प्रत्यक्षात पंचनामा किती ब्रास वाळूचा केला? हे देखील तहसीलदार साहेबांनी तपासले पाहिजे.
द्रो.रा. कन्या शाळे जवळील या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाळू पसरून अपघात होत आहेत, हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीची वर्दळ या ठिकाणी असते. नगर परिषदेने देखील दंडात्मक कारवाई करून प्रतिबंध घातला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments