अमळनेर ताडेपुरा येथील भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी ,हमाली करून आशा बिकट परिस्थिती तुन आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह केले. परिस्थिती बेताची होती परंतु आशा परिस्थिती तुन बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग,असल्याचे त्यांनी ओळखले व त्या प्रमाणे मुलांना घडवले
रोहित कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही भाऊ बहीण एकाच वेळी दोघेही mpsc परीक्षा उत्तीर्ण झालेत.
शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात 18 व्या क्रमांकावर आहे.
म्हणून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे
धनगर समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला, या वेळी शहर भाजपा उपाध्यक्ष, चंद्रकांत कंखरे, नवी मुंबई येथील api सुनील कंखरे, धनराज कंखरे, धनराज नाटू चिंचोरे, आसाराम देवचंद कंखरे
श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments