कार्यक्रमास आदर्श गाव संकल्पना पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत जवखेडा येथील लोकनियुक्त सरपंच अनिता माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पाटीलताई आदी मान्यवर उपस्थित होते.
यात अनेक विद्यार्थी यांना आरोग्य सल्ला व लाभ मिळाला. विशेष म्हणजे एक संशयित हृदयरोगी विद्यार्थी आढळून आला ही गंभीर बाब समोर आली.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, RMO डॉ.सुशांत सुपे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. वर्षा वाघमारे, विवेक तायडे. शेखर वैद्य ग्रामीण रुग्णालय अमळनेर वरिष्ठ डॉ. जी. एम.पाटील, डॉ .प्रकाश ताळे, डॉ.आशिष पाटील, डॉ.सुमित पाटील, डॉ.परेश पवार, डॉ. शिरीन बागवान यांचे अनमोल सहकार्य लाभले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments