माणसातला देव! डॉ. जि. एम. पाटील!

सर्वांच्या हाकेला धावणारे डॉ. आणि कायद्याची परीक्षा उत्तीर्ण जी. एम. दादा औक्षवंत होवोत!!
पाटील बाल रुग्णालय असो 
ग्रामीण रुग्णालयात दिली जाणारी सेवा असो की 
वैयक्तिक मैत्री, मदत, सल्ला असो दादा नेहमी पुढे असतात!

मी अनेक रुग्ण वा सेवा कामी केवळ एक फोन केला, नुसता संदेश केला तरी तात्काळ प्रतिसाद मिळतो, 
असा अनुभव सर्वाना आला आहे.
सदैव हसतमुख असलेले दादा, 
अडणित धावणारे दादा, 
सर्वाना प्रेमाने सांभाळून घेणारे दादा, 
स्वतःच्या मुलांना घडविणारे दादा, 
सामाजिक भान शाबूत असलेले दादा!!!!
इतक्या बिझी शेड्युल मध्ये law उत्तीर्ण झालेत..  अभिनंदन!!
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच या निमित्ताने शुभेच्छा!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजय सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments