अमळनेर प्रभाग पाच मधून श्रीराम चौधरी मैदानात!

मतदारांच्या गाठी भेटी घेऊन करताहेत आवाहन!!
माजी नगरसेवक असल्याचा अनुभव गाठीशी असलेले, सामाजिक चळवळीतील केलेल्या कामांची शिदोरी, स्वच्छ चारित्र्य व सर्व समाजात असलेला व्यापक जनसंपर्क ही त्यांची शक्तीस्थाने आहेत. 
अमळनेरच्या प्रभाग पाच मधून त्यांनी दावा केला असून मतदारांच्या गाठी भेटी सुरू केल्या आहेत. 
श्रीराम आबाच हवेत म्हणून लोकांचा आग्रह होत असून प्रभागाच्या सर्वांगीण  विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे श्रीराम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

-

Post a Comment

0 Comments