पाळत ठेवण्यासाठी नेमलेत खास खबरे..?
●अवैध वाळूची जोरदार वाहतूक.. महसुल अधिकारी व विरोध करणाऱ्या नागरिकांवर थेट हल्ले झाल्याच्या अनेक घटना तरी वाळू माफियांची दादागिरी सुरूच!
●ट्रॅक्टर, डंपर चे 10 ते 25 हजार कोण, कसे, कुठे देतो व घेतो याची तपशीलवार माहितीच एका जागरूक नागरिकाने दिलीय.
●अमळनेर-मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ पाटील यांचे 'शिस्तबद्ध' कारभाराचे 'किस्से' उद्यापासून क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments