१८००रुपये पाणी पट्टी ही अनिल दादा यांच्या शहर विकास आघाडीची देणगी...
जयश्रीताई नगराध्यक्ष असताना केलेली जीवघेणी कर वाढ... तरी पाण्याचे नियोजन कोलमडले होते...
आणि आता बोलबच्चन भाषण देत आहेत... पाण्याच्या नावाने... म्हणतात पाण्याचे नियोजन कोलमडले...
मला न प ची सत्ता द्या...
ओ दादा आता काय ३६०० रुपये पाणी पट्टी करणार का?
उद्या वाचा...
सोबत काँग्रेस नेते संदीप घोरपडे यांचे अनिल पाटील यांना घणाघाती सवाल.. !
फक्त लोकहितवादी लिहिणार सत्य..
उद्या
'पत्रकार धनंजय सोनार '
या यू ट्यूब चॅनल वर...
- धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
७९७२८८१४४०
0 Comments