लाठ्या काठया, भाले परजण्याची गरज नाही..

आपण सुरक्षित राहतानाच बिबट्या सुरक्षित त्याच्या अधिवासात कसा जाईल या साठी प्रयत्न हवा. 
प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांनी काल सातपुडा ग्रुप वर मला भावनिक पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले.
म्हणून हे आवाहन.
अमळनेर कर सुजाण आहेत. नक्की सामंजस्यपूर्ण वागतील आणि पर्यावरण राखण्याची जबाबदारी घेतील.
जरुर सर्वत्र पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम सुरू करा म्हणजे कोणतेही प्राणी जंगल सोडून येणार नाहीत वस्तीत.
-धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972881470
 

Post a Comment

0 Comments